Maharashtra Income Tax Raids : याआधी अशाप्रकारे कधीच सत्तेचा दुरूपयोग झाला नाही : Ajit Pawar

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवरांसाठी आजचा दिवस सुरू झाला तो आपल्या निकटवर्तीयांच्या घरांवर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडीनं. आज सकाळी आयकर विभागाच्या एक पथकाने अजित पवारांच्या काही जवळच्या व्यक्तींच्या घरांवर व कारखान्यांवर छापे टाकले आहेत. या व्यक्तींमध्ये अजित पवार यांच्या तीन बहिणींचा देखील समावेश आहे. घटस्थापनेच्या शुभ दिवशी या कारवाईमुळे अजित पवार व्यथित झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram