Maharashtra Vidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Vidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
 शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेनी शिवसैनिकांची फसवणूक केली, तुतारी विरोधात मशाल पेटणार. शिवसैनिक बंडखोरीच्या पवित्र्यात  खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची मोठी शक्यता. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवसैनिक एकवटले...  आगामी काळात शिवसेनेचा उमेदवार खेड- आळंदी विधानसभामध्ये निवडणुक लढणार आणि जिंकून येणार शिवसैनिकांनी केला निर्धार...  शिवसेनेच्या तातडीच्या बैठकीत खेड येथे झाला निर्णय...  शिरुर लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात शिवसेनेला किमान दोन जागा मिळाल्या नाही तर महाविकास आघाडीत शिवसैनिक वेगळा निर्णय घेण्याच्या भूमिकेत...  डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवसेनेची तीव्र नाराजी व्यक्त करत, कोल्हे यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट...

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram