Mahapatrakar Parishad Special Report : उद्धव ठाकरे - राहुल नार्वेकरांमध्ये आरोप - प्रत्यारोपाची जुगलबंदी

Continues below advertisement

Mahapatrakar Parishad Special Report : उद्धव ठाकरे - राहुल नार्वेकरांमध्ये आरोप - प्रत्यारोपाची जुगलबंदी २० जून २०२२... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी महाराष्ट्रातील आणि शिवसेनेतीलही ऐतिहासिक बंड झालं...विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले... त्यानंतर काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं... मात्र तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातला संघर्ष दिवसागणिक पेटतच गेला... आणि या संघर्षाचा मार्ग रस्ता ते विधानसभा अध्यक्ष व्हाया सुप्रीम कोर्ट असा झाला... राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर जनता न्यायालय भरवत, उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांवर टीका केली... त्यानंतर लगोलग राहुल नार्वेकरांनीही पत्रकार परिषद घेत ठाकरेंचे मुद्दे खोडून काढले... मात्र आजचा हा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत ट्विस्टचा ठरला... पाहूयात नेमकं काय झालंय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram