Mahaparinirvan Din 2021 : बुद्धाच्या मार्गावर...बौद्ध धर्माची दीक्षा ते महापरिनिर्वाण ABP Majha
Continues below advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. शेकडो वर्षं जातीपातीच्या आणि अज्ञानाच्या जोखडात अडकलेल्या आपल्या समाजबांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवी दिशा दिली, बौद्ध विचार दिला.. याच बौद्ध धर्माचा स्विकार ते महानिर्वाण हा केवळ 51 दिवसांचा प्रवास पण क्षणाक्षणाला बाबासाहेबांना गौतम बुद्धांशी थेट जोडणारा होता. पाहुयात बुद्धाच्या मार्गावरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याची ही गोष्ट.
Continues below advertisement
Tags :
Dr. Babasaheb Ambedkar Babasaheb Ambedkar BR Ambedkar Mahaparinirvan Din Mahaparinirvan Diwas Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2021 Babasaheb Ambedkar Bhimrao Ramji Ambedkar Babasaheb Ambedkar Death Anniversary Mahaparinirvan Diwas 2021 BR Ambedkar Death Anniversary BR Ambedkar 56th Death Anniversary BR Ambedkar Inspirational Quotes BR Ambedkar Intresting Facts