Mahad Kasbe Shivthar : महाडमधील कसबेशिवथर गावात जमिनीला हादरे, NDRF टीम तैनात, प्रशासन सतर्क

Continues below advertisement

Kasbeshivthar Mahad : महाडमधील कसबेशिवथर गावात जमिनीला हादरे, NDRF टीम तैनात, प्रशासन सतर्क

महाड तालुक्यातील कसबेशिवथर गावात रात्री साडेआठ वाजता मोठा हदरा बसला. त्यानंतर परिसरात मोठं मोठे आवाज येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. आवाजाची घटना कळताच महाड पोलीस अपत्ती विभाग घटनास्थळी रात्री पावणे बारा पोहचले व विभागातील घटनेचा आढावा घेतला. आज सकाळी घटना कळतांच प्रांत,तहसीलदार,एनडीआरएफ टिम घटनास्थळी पोहचली आहे. या वेळी नागरिकांनी प्रशासनाकडे हा नेमका काय प्रकार आहे याचा शोध लावून आम्हाला दिलासा द्यावा असे सांगितले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram