Mahad Flood : महाडमध्ये पूरस्थिती,सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली,शहरात कंबरेपेक्षा जास्त पाणी
Continues below advertisement
रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्येही पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाले. महाडमध्ये कंबरेपेक्षा जास्त पाणी साचलंय. सावित्री नदीने धोकापातळी ओलांडली असून. मुंबई गोवा हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. महाड मध्ये तब्बल 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालाय. महाबळेश्वर, प्रतापगड या घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे सावित्री नदीची पाणी पातळी वाढली. महाड मध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शिवाजी चौक, बाजारपेठेत कंबरेपेक्षा जास्त पाणी साचलंय.
Continues below advertisement
Tags :
Weather Forecast Maharashtra Monsoon Maharashtra Rain IMD Heavy Rainfall Monsoon Update Savitri River Konkan Rain Maharashtra Rains Update Monsoon 2021 Mahad Flood