Mahad Flood : विध्वंसाच्या खुणा मागे सोडून पूर ओसरला; महाडमधील सत्तार कुटुंबाची व्यथा 'माझा'वर

Continues below advertisement

महाडमध्ये पुराचं पाणी ओसरलंय मात्र पाणी ओसरलं असलं तरी घरात घुसलेल्या सावित्री नदीनं खुणा मागे सोडल्या आहेत. पुराच्या पाण्यात सगळंच वाहून गेलं.  खायला अन्नाचा दाणा नाही, नेसायला वस्त्र नाही सगळं काही नदीनं आपल्यासोबत नेलंय. जे मागं उरलंय त्याचा चिखल झालाय. आता उरला सुरला संसार पुन्हा उभारण्याचा प्रयत्न महाडमधील जनता करतेय. महाडमधील सत्तार कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या वेदना जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram