Mahad Flood : महाड तालुक्याला पावसानं झोडपलं; महाडमध्ये 207, पोलादपूरमध्ये 271 मिमी पावसाची नोंद

Continues below advertisement

 रायगडच्या महाड तालुक्यालाही पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. काही ठिकाणी इमारतीचा तळमजलाही साचलेल्या पाण्यात गेलाय. सावित्री नदीनं धोकापातळी ओलांडलीए. दुपारी १२ वाजता सावित्रीची नदी पातळी ९.२० मीटरपर्यंत पोहचली.  सतत पडणाऱ्या पावसामुळे रायगडमधील पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सकाळपासून महाडमध्ये २०७ मिमी तर पोलादपूरमध्ये २७१ मिमी पावसाची नोंद झालीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram