Venna Lake | महाबळेश्वर, कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, वेण्णा लेक ओव्हरफ्लो
महाबळेश्वर आणि कोयना धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना परिसरात जवळपास 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे महाबळेश्वर, पाचगणीकरांची तहान भागवणारं वेण्ण लेक ओव्हरफ्लो झाला आहे.