India Global Week | ब्रिटनमध्ये आयोजित 'इंडिया ग्लोबल वीक'चं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
ब्रिटनमध्ये आयोजित 'इंडिया ग्लोबल वीक'चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मंचावर संबोधित करणार आहेत. आर्थिक स्थिती आणि आणि लॉकडाऊन याबाबत मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.