Mahabaleshwar Winter : महाबळेश्वर गारठलं, वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री पारा शून्य अंशावर
abp majha web team
Updated at:
12 Jan 2022 08:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसून येतोय. महाबळेश्वरामधील वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झालीये . तर सकाळी 6 वाजता वेण्णालेकवर 1 अंश तापमानाची नोंद झालेय. कालच्या तुलनेत वेण्णालेकवर तापमान तब्बल 4 अंशांनी घसरली आहे.