Maha Vikas Aghadi Special Report : पुण्यात ठाकरे गटाची शरद पवार गटावर नाराजी

Continues below advertisement

Maha Vikas Aghadi Special Report : पुण्यात ठाकरे गटाची शरद पवार गटावर नाराजी कधी जुळतंय, तर कधी तुटतंय... अशी काहीशी अवस्था महाविकास आघाडीतील जागावाटपाची झालीय... कधी जागावाटप फायनल झाल्याचं सांगितलं जातं, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याच्या चर्चा रंगल्यायत... अशातच आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद असल्याचं समजतंय... तर पुण्यात मात्र ठाकरे गटात शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराजी पुढे आलीय... पाहूयात...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram