Maha Vikas Aghadi Seat Sharing : 85 चा तोडगा, वादावर पडदा! Special Report
Continues below advertisement
Maha Vikas Aghadi Seat Sharing : 85 चा तोडगा, वादावर पडदा! Special Report
वाद-प्रतिवाद, दावे प्रतिदावे आणि रुसवे फुगवे... ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असं सगळं चाललं होतं... त्यात काँग्रेसच्या दिल्लीश्वरांनी आणि इकडे शरद पवारांनी मध्यस्थ करत वाद मिटवला... आणि अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला... ८५-८५-८५ असा समसमान जागांचा तोडगा तूर्तास काढलाय... त्यात आणखी काही बदलही होण्याचे संकेत दिले गेलेत... पाहूयात, नेमकं काय घडलंय आणि काय घडणारेय...
Continues below advertisement
Tags :
ABP Majha Special Report Maharashtra Politics MVA Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024