Pune : पुण्यातील खालकर मारुती चौकात हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार

Continues below advertisement

हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणारेय... पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे... आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात येत्या शनिवारी राजगर्जना होणारेय... दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करण्यात आलाय....  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram