Raju Shetti | स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला वाद मिटला, राजू शेट्टी विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार

Continues below advertisement
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय झाला असून आता राजू शेट्टी आमदारकी स्वीकारणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांच्या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक याची नाराजी दूर करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram