कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा, पिचड यांच्या अडचणीत वाढ
माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या अडचणीत वाढ झालीये. कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी मधुकर पिचड आणि कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेने तक्रार केली होती.
Tags :
Madhukar Pichad