Madhukar Chavan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीव घेण्याचा कट रचला जातोय - मधुकर चव्हाण

Continues below advertisement

Madhukar Chavan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीव घेण्याचा कट रचला जातोय - मधुकर चव्हाण नरेंद्र मोदी पुन्हा सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय.*  भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचे विधान.  गुहागर मधील महायुतीच्या सभेत भाषण करताना मधुकर चव्हाण यांचे वक्तव्य.   सावध व्हा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत....पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत जगात शक्तिशाली होईल या भीतीने पंत प्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय - मधुकर चव्हाण  *कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास...पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेऊन कामाला लागा.*  आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय - मधुकर चव्हाण  गुहागर मधील कार्यकर्ता मेळाव्यात भाजप नेते मधुकर चव्हाण यांची शरद पवार आणि उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका.  *अनंत गीते तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करताय? तुमचे नेतृत्व उध्दव ठाकरे हे लाचार - मधुकर चव्हाण*

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram