Madha Lok Sabha : माढ्याची निवडणूक कठीण, कामाला लागा  : चंद्रकांत पाटील ABP Majha

Continues below advertisement

Madha Lok Sabha : माढ्याची निवडणूक कठीण, कामाला लागा  : चंद्रकांत पाटील 
माढा लोकसभेचा सस्पेन दिवसेंदिवस वाढत चाललाय.. भाजपकडून रणजित निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपच्या धैर्यशील मोहिते पाटलांना सोबत घेत शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली.. आणि यावरुन माढाची लढत काहीशी कठीण झाल्याचं चित्र दिसतंय..याबाबतच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना, माढा लोकसभेची निवडणूक जास्त कठीण त्यामुळे कामाला लागा अश्या सूचना चंद्रकांत पाटलांनी  केल्या.. तर माढा लोकसभेची लढाई अजिबात कठीण नाही, भाजप माढाची जागा लढेल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.. त्यामुळे माढ्याच्या जागेबाबत चंद्रकांतदादा आणि फडणवीसांमध्ये वेगवेगळे मतं पाहायला मिळतायत.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram