Vikhe Patil On Lampy: राज्यात लम्पी नियंत्रणात, पशूसंवर्धान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Continues below advertisement

राज्यातील जनावरांवरील लम्पी आजार कमी झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलीय. जनावरांचे ७० टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे  हा आजार कमी झाल्याचंही विखे-पाटील म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram