Chandrakant khaire : ठाकरे परिवाराबद्दल बोलाल तर याद राखा
गद्दारी करुन शिंदे गटात गेलेले एकही आमदार निवडून येणार नाहीत, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केलंय.. जर बंडखोर आमदार निवडून आले तर हिमालयात जाईन, असं चॅलेंजही खैरेंनी केलंय.. तसंच उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या मंत्री संदीपान भुमरेंवरही खैरेंनी निशाणा साधलाय..