lumpy skin disease : लम्पीनं १५ दिवसात ७ हजार जनावरे दगावली, बुलडाण्यात जास्त जनांवरांचा मृत्यू
Continues below advertisement
lumpy skin disease : लम्पी आजारामुळे १५ दिवसात ७ हजार जनावरे दगावली. पशुसंवर्धन मंत्री विखे पाटलांच्या नगर जिल्ह्यात आणि बुलडाणा जिल्ह्यात सर्वांत जास्त जनांवरांचा मृत्यू झाला असल्याची नोंद आहे.
Continues below advertisement
Tags :
Lumpy Skin Disease