Uddhav Thackeray Birthday Rally: बंडानंतर शिवसैनिकांकडून निष्ठा यात्रा, वाढदिवसानिमित्त रॅली
abp majha web team
Updated at:
27 Jul 2022 05:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा उत्साह पाहायला मिळतोय.. पण रत्नागिरीमध्ये मात्र शांतता आहे... शहरात ना कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलंय.., ना होर्डिंग्स लावलेत, गेल्या वर्षी मात्र याच्या उलट चित शहरात दिसून आलेलं.