
Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्यात धुकं, सह्याद्रीचे कडे हरवले धुक्यात
Continues below advertisement
उन्हात अंगाची काहिली होत असताना तुमच्या डोळ्यांना सुखावणारी काही दृश्यं आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत... उन्हाळ्यात धुकं पडल्याचं कुणी सांगतिलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण महाबळेश्वरात हे अविश्वसनीय दृश्यं दिसतंय. दिवसा पारा ३० अंशांच्या पुढे जाणाऱ्या महाबळेश्वरात सूर्यास्तानंतर तापमान कमालीचं घटतं त्यामुळे सकाळी सकाळी सह्याद्रीचे कडे धुक्यात हरवलेले दिसतायत...
Continues below advertisement