Devendra Fadnavis: वीज मंडळ तोट्यात, पण शेतकऱ्यांसाठी थोडा खर्च केला तर काय होतं? ABP Majha
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.. वीज मंडळ तोट्यात म्हणता पण शेतकऱ्यांसाठी थोडा खर्च केला तर काय होत? असा सवाल फडणवीसांनी केलाय. तर सरकारी पैशातून अनेकांच्या वडिलांची स्मारकं केली, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का नाही? असा सवाल फडणवीसांनी केलाय...
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Questions On The Issue Of Farmers Attack On The Government Power Board Losses Little Expenses Father's Memorial