Lonavala Bhushi Dam : लोणावळ्यात मुसळधार पाऊस, भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLonavala Bhushi Dam : लोणावळ्यात मुसळधार पाऊस, भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी
---------------------------Headlines----------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर... विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार...
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा...सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी...महायुतीच्या रणनीतीला यश...
भाजपनं पाचही उमेदवार निवडून आणले...पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा विजय...
काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय...पण काँग्रेसची आठ मतं फुटल्यानं मविआला फटका...
पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेस आमदारांना नाना पटोलेंचा इशारा
शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांची इंडिया आघाडीवर टीका, छोट्या पक्षांशी इंडिया आघाडी भाजपसारखीच वागल्याचा हल्लाबोल
एसटी कर्मचाऱ्यांचा जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला, १५ जुलैपर्यंत बँक खात्यात वेतन जमा होणार
एक सदस्यीय समितीच्या तपासात दोषी आढळल्यास पूजा पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ, केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती...समितीपुढे म्हणणं मांडू, खेडकरांची प्रतिक्रिया...