ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 29 July 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 29 July 2024

अदानी , अंबानींवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर पुन्हा सडकून टीका....अध्यक्षांनी मनाई केल्यावर सभागृहात गदारोळ.. अग्निवीर योजनेवरून देखील टीकास्त्र

पुण्यातील पुरावरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर सडकून टीका, एकाही शहरात नियोजन नाही, नगरसेवक नसल्यानं जबाबदारी घेणार कोण, राज ठाकरेंचा सवाल 

पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा, खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती..

पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा, खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती..

अमित शाहांनी वचन देऊनही आनंदराव अडसूळांना राज्यपाल केले नाही, मुलगा अभिजीत अडसूळांनी व्यक्त केली नाराजी, शाह,फडणवीसांमुळं दोन ते तीन वेळा माघार घेतल्याची सलही दाखवली बोलून..

वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकर यांना
मुंबई हायकोर्टाचं समन्स, २ सप्टेंबरला कोर्टात
हजर राहण्याचे निर्देश, वायकरांचा विजय रद्द करण्याची अमोल कीर्तिकरांची याचिका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram