Loksabha Election Voting Nagpur : प्रत्येक मतदान केंद्रावर माॅक पोल
Continues below advertisement
Loksabha Election Voting Nagpur : प्रत्येक मतदान केंद्रावर माॅक पोल सात वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याआधी प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोलची प्रक्रिया करून ईव्हीएम मशीन अचूक पद्धतीने काम करत आहे की नाही याची चाचणी घेतली जात आहे... मॉक पोल मध्ये प्रत्येक उमेदवाराला दोन वेळेला मतदान करून तो मतदान त्याच्याच नावाने नोंदवला जात आहे की नाही हे तपासले जाते... नागपूर मध्ये 27 उमेदवार असल्याने प्रत्येक उमेदवाराला दोन याप्रमाणे मॉक पोल मध्ये 54 मतं टाकली जात आहे.. आणि त्याची नोंद संबंधित उमेदवाराच्या समोर होत आहे की नाही हे तपासले जात आहे...
Continues below advertisement