Loksabha Election Special Report :आमिषांची खिरापत,कारवाईची आफत ? मंडलिक,राणेंच्या वक्तव्यावर टीका

Continues below advertisement

Loksabha Election Special Report :आमिषांची खिरापत,कारवाईची आफत ? मंडलिक,राणेंच्या वक्तव्यावर टीका निवडणुका म्हटलं की, प्रचार आलाच... आणि प्रचार म्हटलं की, आश्वासनं आलीच... मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक आश्वासनांची बरसात होते... खरंतर, आश्वासनं देण्यासाठी प्रत्येक पक्षाचा खास जाहीरनामा असतोच... मात्र काहे नेते अशा काही घोषणा करतात की, ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांना सरळसरळ हरताळ फासला जातो... तसंच काहीसं यावेळीही झालंय.. पाहूयात... याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram