Loksabha Election Nomination : मुंबईत मविआ आणि महायुतीचं शक्तिप्रदर्शन
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 11:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election Nomination : मुंबईत मविआ आणि महायुतीचं शक्तिप्रदर्शन. मुंबईमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. महायुतीवतीनं राहुल शेवाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. याकरता मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत.. तर दुसरीकडे मविआकडून अरविंद सावंत आणि अनिल देसाई आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.. त्यामुळे कलेक्टर ऑफिस परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.