Loksabha Election Fourth Stage : चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election Fourth Stage : चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. चौथ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, अकरा मतदार संघातील मुख्य लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार.