Loksabha Election 2024 : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात काँग्रेसच्या तीन मोठ्या सभा
Continues below advertisement
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात काँग्रेसच्या तीन मोठ्या सभा लोकसभेच्या पहिल्या फेरीत काँग्रेसच्या विदर्भात तीन मोठ्या सभा होणार, भंडारा गोंदियात राहुल गांधी, चंद्रपुरातून प्रियांका गांधींची सभा
Continues below advertisement