Loksabha Election 2024 Chandrapur : चंद्रपुरात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांचा उत्साह
Continues below advertisement
Loksabha Election 2024 Chandrapur : चंद्रपुरात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांचा उत्साह चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदानासाठी पोलिंग पार्टींना निवडणूक साहित्याचं वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मुख्यालयात हे साहित्य वाटप सुरु झाले आहे. इथे एकूण २११८ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून यातील ४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. सर्व मतदान प्रक्रियेत जवळपास ९ हजार ३२२ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचांही मोठा बंदोबस्त तैनात आहेत.
Continues below advertisement