Loksabha Election 2024 : एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार कुणाला किती जागा मिळणार?

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय... प्रचारही सुरु झालाय... आता प्रतीक्षा आहे ती फक्त निवडणुकीच्या घोषणेची..
पंतप्रधान मोदी २०२४ ची निवडणूक जिंकून हॅटट्रिक करणार की मोदींविरोधात निर्माण झालेल्या इंडिया आघाडीला यश मिळणार याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.. एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार कुणाला किती जागा मिळणार? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram