Lok Sabha Special Report : महायुतीचे अनेक ठिकाणी उमेदवारच ठरेनात,राज्यामध्ये तिकीटाची वेटिंग लिस्ट
Continues below advertisement
Lok Sabha Special Report : महायुतीचे अनेक ठिकाणी उमेदवारच ठरेनात,राज्यामध्ये तिकीटाची वेटिंग लिस्ट
लोकसभा निवडणुकीच्या मॅचची तयारी राज्यासह देशात जोरात सुरु आहे. राज्यात तर अभूतपूर्व राजकीय घडामोडींमुळे या मॅचची रंगत आणखी वाढलीय. अर्थात या मॅचचा तारखा जाहीर झाल्या असल्या तरीही कोणता खेळाडू कुणाकडून मैदानात उतरणार हेच अनेक ठिकाणी नक्की व्हायचंय. राज्यामध्ये कुठे कुठे आहे, ही तिकीटाची वेटिंग लिस्ट ते पाहूया.
Continues below advertisement