Lok Sabha Election : रायगड जिल्हायात भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर ABP Majha
Continues below advertisement
Lok Sabha Election : रायगड जिल्हायात भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर
लोकसभा उमेवारीवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादीत रंगणार सामना ..... रायगड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर ... भाजपचा लोकसभा उमेदवारीसाठी दावा तर तटकरेंना उघडपणे विरोध .. धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार घोषणाबाजी ..... माणगाव येथील बूथ कार्यकर्ता मेळाव्यात केली मागणी... ... काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाकडून रायगड मतदारसंघावर दावा ..
Continues below advertisement