Lok Sabha Election Pune : मोदींच्या सभेनंतर पुण्यात काय वातावरण? Ground Report
Continues below advertisement
Lok Sabha Election Pune : मोदींच्या सभेनंतर पुण्यात काय वातावरण? Ground Report
पुणे लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहचला असून, १३ मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, मविआकडून रवींद्र धंगेकर तर वंचित आघाडीकडून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात. या निवडणुकीत मतदारांचा कौल कुणाला आहे?. पुणेकरांचे विकासाचे मुद्दे कोणते आहेत, पाहुयात आमचे प्रतिनिधी मिकी घई यांचा ग्राऊंड रिपोर्ट.
Continues below advertisement
Tags :
PM Narendra Modi Lok Sabha Ground Report Micky Ghai ABP Majha Pune Maharashtra Politics Lok Sabha 2024 Lok Sabha News