
Lok Sabha Election 2024 : पाच लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार
Continues below advertisement
Lok Sabha Election 2024 : पाच लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या काही मिनिटांत सुरू होणार, पूर्व विदर्भातील पाच जागांवर मतदार बजावणार हक्क
Continues below advertisement