Lok Sabha Election 2024 : 2024ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाची?
Continues below advertisement
Lok Sabha Election 2024 : 2024ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाची?
भाजप आणि काँग्रेससारखे दोन मोठे पक्ष... शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे दोन तुकडे झालेले दोन पक्ष... वंचित, रिपब्लिकनसारखे घटकपक्ष आणि शेकडो अपक्ष... अशा सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचा महासोहळा रंगणारेय... ही निवडणूक दरवेळेसारखी महत्त्वाची आहेच, मात्र, अनेक पक्षांची आणि अनेक नेतृत्वांची अस्तित्वाचीही लढाई असणारेय... त्यामुळे, देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्राचे निकाल सर्वार्थाने अत्यंत महत्त्वाचे आहेत... पाहूयात याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट
Continues below advertisement