Lok Sabha Election 2024 : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज येण्याची शक्यता
Continues below advertisement
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज येण्याची शक्यता
भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज येण्याची शक्यता आहे... राज्यातील २५ जागांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीये...नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार,जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.. तर दुसरीकडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार, आणि भिवंडीतून कपिल पाटील यांनांही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे...तर बारामतीची जागा अजित पवार गटाला दिली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय..
.
Continues below advertisement
Tags :
Pankaja Munde Sudhir Mungantiwar Raosaheb Danve Nitin Gadkari ABP Majha Maharashtra News BJP Lok Sabha Election 2024