Lok Sabha 2024 : पंकजा मुंडे, आशिष शेलारांना लोकसभा निवडणुकीत उतरवणार? Exclusive
abp majha web team
Updated at:
12 Mar 2024 12:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLok Sabha 2024 भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागण्याची शक्यता
पंकजा मुंडे, आशिष शेलारांना लोकसभा निवडणुकीत उतरवणार ?
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांवर चर्चा, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, आज घोषणेची शक्यता
महाराष्ट्र भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागण्याची शक्यता, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा