Lockdown मध्ये गवसले सूर, युवराज पटेल यांची मुलीसह संगीत साधना, तबला, गिटारसह अनेक वाद्यांची शिकवणी

Continues below advertisement

लॉकडाऊनमध्ये आपण काय केलं? कोणी पुस्तक वाचली, कोणी आपल्या फॅमिली रमले,  पण औरंगाबाद मधल्या एका 48 वर्षीय  पेशाने इंजिनिअर असलेल्या युवराज पटेल हे चक्क गाणं शिकले .दीड वर्षाच्या रियाजानंतर  ते आज अनेक गाणी हुबेहूब गातात आणि त्यांचे हजारो सोशल मीडियावर ती फॉलोवर्स आहेत. नको ते सिट्टी मधूनही गाण्याचे सूर काढतात. तर डिलीट गाण्यातील महिलेचा आवाज सिट्टीतून आणि पुरुषाचा आवाज स्वतःकडून हुबेहूब गाणं गातात.. एवढेच नाही तर त्यांची मुलगीही त्यांना संगीतात साथ देते .वडिलांसाठी ती वेगवेगळी वाद्य वाचायला शिकली. आज सगळ्या घरांमध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत. चला तर पाहुयात बापलेक लॉगडाऊन मध्ये शिकलेली ही अनोखी कला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram