Lockdown In Parbhani | परभणी जिल्ह्यात विकेण्ड लॉकडाऊन; पालकमंत्री नवाब मलिक यांची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परभणी जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. हा विकेण्ड लॉकडाऊन असणार आहे.  सोमवारी सकळपर्यंत महानगरपालिकेच्या 5 किलोमीटर परिसरात आणि नगरपालिकेच्या ३ किलोमीटर परिसरात संचारबंदी असणार आहे.  जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नवाब मलिक यांनी विकेण्ड लॉकडाऊनची घोषणा केलीए. जिल्हाधिकाऱ्यांनीही लॉकडाऊनचे आदेश काढलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola