लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे कापूस उत्पादन करणार शेतकरी संकटात सापडला आहे. लाखो क्विंटल कापूस आज हजारो शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.