Lockdown in Maharashtra | महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनं? राज्यातील मंत्र्यांना काय वाटतं?
दिवाळी संपल्यानंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाटेची भीती यामुळे आणखी वाढत आहे. या परिस्थितीबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, राज्यात सध्यातरी लॉकडाऊन लावलं जाणार नाही. मात्र जे निर्बंध उठवले गेले आहेत, त्यामुळे बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत आहेत. अशाने कोरोनाचा धोना पुन्हा वाढला आहे. त्यामुळे राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
Tags :
Ajit Pawar On Lockdown Wait And Watch Maharashta Coronavirus Lockdown Again Maharashtra Lockdown Lockdown Thackeray Government Maharashtra Corona