Lockdown 4.0 | कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेले जिल्हेही नॉन-रेड झोनमध्ये

ज्या जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या जास्त आहे अशा जिल्ह्यांना देखील बिगर रेड झोनच्या यादीत टाकण्यात आलंय. त्यामुळं तिथल्या स्थानिक प्रशासनाचं आणि जनतेचं काय म्हणणं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.. नागपूरमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 386 आहे.. कोल्हापूरमधला आकडा देखील गेल्या 2 दिवसांत वाढून 134 वर पोहोचला.... रत्नागिरीनं देखील 100चा टप्पा ओलांडला आहे.. मात्र हे सर्व जिल्ह्यांचा बिगर रेड झोनमध्ये समावेश करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola