Lockdown 4.0 | मुंबईहून अकोल्याला पायी निघालेल्या कुटुंबातील मुलीचं जळगावमध्ये अपहरण

Continues below advertisement
मुंबईहून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचं जळगावमध्ये अपहरण झाल्याची घटना घडली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने या मुलीचं अपहरण झालं. या प्रकरणी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आता मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram