Local Body Elections in SC : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धतीवर सुनावणी. प्रलंबित निवडणुकांचं काय होणार? उद्याच्या सुनावणीत निर्णय येणार