LNG Bus Nagpur : भारतातील पहिली LNG बस धावली, डिझेलवर चालणाऱ्या बसचे LNGमध्ये रूपांतर ABP Majha

Continues below advertisement

प्रदूषणमुक्त भारत या मोहिमेअंतर्गत भारतातील पहिली LNG बस. डिझेलवर चालणाऱ्या बसचे एलएनजीवर चालणाऱ्या बसमध्ये रूपांतर. रूपांतरासाठी सुमारे अकरा लाख रुपयांचा खर्च. नागपूर आणि छत्तीसगडमध्ये उभारणार LNG स्टेशन इंधनावर लागणारा खर्च अनेक पटीनं होणार कमी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram