Vasai Beach Fish : वसई-विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी जीवंत आणि मृत तारली माशांचा खच
वसई-विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी जीवंत आणि मृत तारली माशांचा खच. मोठा मासा समुद्रात आला असावा आणि जीव वाचवण्यासाठी तारली मासे किनाऱ्यावर आले असावेत, कोळी बांधवांचा अंदाज