D K Soman On 2023 : नववर्षाबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्याकडून
नवं वर्ष कसं असेल याची हुरहूर प्रत्येकालाच लागून राहिलेली असते, विद्यार्थी, नोकरदार वर्गाला सुट्ट्यांचं कुतूहल असतं, तर खगोलप्रेमींना ग्रहणांबद्दल माहिती हवी असते... इतकंच काय तर लग्नाळू युवक-युवतींना विवाह मुहूर्तांची उत्कंठा लागून राहिलेली असते... अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीयत ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी
Tags :
Marriage Student Employee Answer Eclipse Ninth Year Holiday Curiosity Astronomy Lover Youth-young Woman Marriage Muhurta Senior Astrologer Da. Kr. Soman